१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Parambir Singh : ठाणे न्यायालयाने सिंग यांना दोन अटी घातल्या असून जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे. ...
Parambir Singh will appear before the Chandiwal Commission : परमबीर हे आता मुंबईत आले असल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा न्या. चांदिवाल यांनी काल दिला होता. ...
गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...
Parambir Singh News: परमबीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचा आपला आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला असल्याचे वक्तव्य भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार Atul Bhatkhalkar यांनी केले. ...
Interrogations of Parambir Singh :खंडणी वसुली प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंग आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष ११ मध्ये हजर झाले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर सिंग कक्ष ११ मधून बाहेर पडले. ...
या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदत पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या मुदतीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नाही. ...