१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Parambir Singh And Sachin Vaze : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांचे माजी सहकारी आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ...
Parambir Singh and Sachin Vaze: चांदीवाल समितीसमोर चौकशीला जाण्यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे एकमेकांना भेटल्याचे वृत्त समोर आले आहे. हे नियमाला धरून नाही. ते दोघे का भेटले, कशासाठी भेटले, याची उच्चस्तरीय चौकशी झाली प ...
Parambir Singh : परमबीर सिंह म्हणजे ‘मिस्टर इंडिया’च! किती कला असावी एखाद्या माणसात! मुंबई पोलिसांचे भांडे फोडले, गुप्तचर यंत्रणांच्या मिशाही उतरवल्या त्यांनी!! ...
Parambir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्यापासून चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे सुरू आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सिंह यांना समन्स बजावले आहे. ...
या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून (एसआयटी) सुरू करण्यात आला होता. यादरम्यान एसआयटीच्या चौकशीत पुनामियाच्या व्हॉटस्ॲप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली. ...