१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
त्यावेळेच्या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका, हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा हा बॉम्ब असून, संबंधित अधिकाऱ्याकडूनच तो परमबिर सिंगांवर टाकला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. ...
Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे. ...
police action on BJP agitation in Sion Circle area : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू होते. ...
Sharad Pawar on Letter Bomb: परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपामुळे निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी स्वत: शरद पवार यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. ...
ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit: महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलून देशमुखांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेणार ...
Anil deshmukh 100 crore allegation in Sachin Vaze Case: दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर लोकमतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य ...