लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग, मराठी बातम्या

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
देशमुखांना अपघाताने मिळाले गृहमंत्रीपद, राऊतांनी रोखठोक चालवले बाण - Marathi News | Deshmukh got the post of Home Minister by accident, Sanjay Raut fired on MVA and anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशमुखांना अपघाताने मिळाले गृहमंत्रीपद, राऊतांनी रोखठोक चालवले बाण

परमबीर सिंग प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या चारित्र्यावरच प्रश्न निर्माण झाल्याचं राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून म्हटलंय. तसेच, सरकारकडे डॅमेज कंट्रोलची योजना नसल्याचं सांगत, परमवीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारच्या डॅमेज कंट्रोलचा फज्जा उडाल ...

ठरलं ! हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश करणार गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी - Marathi News | That's it! Home Minister Anil Deshmukh to be questioned by retired High Court judge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं ! हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश करणार गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती ...

... म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, संजय राऊतांनी मांडलं नेमकं गणित - Marathi News | ... so no appointment of 12 MLAs, says Sanjay Raut on bhagat singh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, संजय राऊतांनी मांडलं नेमकं गणित

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. ...

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | congress leader nana patole slams pm narendra modi over corona vaccine programme in india maharashtra care about pakistan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप

देशात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता; पटोलेंचा निशाणा ...

परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये ही भाजपा आणि एनआयएची भूमिका आहे का?; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress leader sachin sawant criticize bjp and nia over former cp parambir singh sachin vaze mansukh hiren rashmi shukla case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये ही भाजपा आणि एनआयएची भूमिका आहे का?; काँग्रेसचा सवाल

मुंबई पोलीस आयुक्तालयाचा DVR गायब करण्यात परमबीर सिंह यांचा हात आहे का? चौकशी करा, काँग्रेसची मागणी ...

"रश्मी शुक्ला अनेक आमदारांच्या संपर्कात, त्यांचा सीडीआर तपासा"; हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Rashmi Shukla in touch with several MLA check their CDR allegations by hasan mushrif | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रश्मी शुक्ला अनेक आमदारांच्या संपर्कात, त्यांचा सीडीआर तपासा"; हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक आरोप

Hasan Mushrif: फोन टॅपिंग प्रकरणी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी खळबळजनक आरोप केला आहे. ...

पोलीस बदली रॅकेट संदर्भात भाजपानं घेतलं नवं नाव; बंदा नवाजला वाचवण्याचा सरकारचा डाव - Marathi News | BJP takes new name in police transfer racket; Government's ploy to save Banda Nawaz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बदली रॅकेट संदर्भात भाजपानं घेतलं नवं नाव; बंदा नवाजला वाचवण्याचा सरकारचा डाव

Ashish Shelar: बंदा नवाजचे काँग्रेसशी संबंध असून तो पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याला उजळमाथ्यानं फिरता यावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप ...

डीजीपीच्या निवडीसाठी अखेर प्रस्ताव यूपीएससीकडे; पोलीस दलातील फेरबदलामुळे बदल - Marathi News | Proposal for selection of DGP finally to UPSC; Changes due to reshuffle in the police force | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजीपीच्या निवडीसाठी अखेर प्रस्ताव यूपीएससीकडे; पोलीस दलातील फेरबदलामुळे बदल

परमबीर सिंग यांच्यासह ११ जणांचा समावेश ...