लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग, मराठी बातम्या

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या चौकशीतून संजय पांडेंची माघार - Marathi News | Sanjay Pandey withdraws from inquiry against Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या चौकशीतून संजय पांडेंची माघार

परमबीर सिंग यांनी आपल्या विरुद्धची चौकशी थांबविण्यासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये पांडे यांनी आपण २० मार्चला मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप केला आहे. ...

परमबीर सिंगांवरील गुन्हा बाजारपेठ ठाण्यात वर्ग; बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष - Marathi News | Crime in Parambir Singh Class in Bazarpeth Thane | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :परमबीर सिंगांवरील गुन्हा बाजारपेठ ठाण्यात वर्ग; बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष

बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष ...

परमबीर प्रकरणात अकोला पोलिसांचा रोल संपला; आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू - Marathi News | Akola police role ends in Parambir case; Now the inquiry begins at a higher level | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परमबीर प्रकरणात अकोला पोलिसांचा रोल संपला; आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू

दिवसभर राज्य पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रदीर्घ विचारमंथन झाले. ...

राज्य सरकारच्या प्राथमिक चौकशीच्या आदेशाला परमबीर सिंग यांचे आव्हान; काेर्टात धाव - Marathi News | Parambir Singh's challenge to the state government's preliminary inquiry order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारच्या प्राथमिक चौकशीच्या आदेशाला परमबीर सिंग यांचे आव्हान; काेर्टात धाव

पोलीस महासंचालकांनी पत्र मागे घेण्याचा सल्ला दिल्याचा दावा ...

Param Bir Singh: "आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू"; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Param Bir Singh: "Our role is over Finally, a case was filed against Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Param Bir Singh: "आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू"; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल 

दिवसभर झाले मंथन अन अखेर गुन्हा दाखल, अकोला पोलिसांचा रोल संपला : आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू ...

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात परमबीर सिंग यांची हायकोर्टात धाव; DGP वर गंभीर आरोप - Marathi News | Parambir Singh's run in the High Court against the decision of the state government; Serious allegations against DGP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात परमबीर सिंग यांची हायकोर्टात धाव; DGP वर गंभीर आरोप

Parambir Singh : परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्य सरकारने त्यांच्याविरोधात दोन प्रकरणांसंबंधी चौकशी लावल्याने त्याविरोधात नव्याने एक याचिका दाखल केली आहे. ...

Parambir Singh: परमबीर सिंगांना कधीही अटक होण्याची शक्यता; घाडगे प्रकरण भोवणार - Marathi News | Parambir Singh will be arrested anytime; Bhimrao Ghadge allegations fir Register in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Parambir Singh: परमबीर सिंगांना कधीही अटक होण्याची शक्यता; घाडगे प्रकरण भोवणार

Thane Police will possible take action on Parambir Singh: वादग्रस्त तसेच अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप असलेले मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती. ...

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of atrocity has been registered against 27 police officers including Parambir Singh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ठाणे पोलिसांकडे केला वर्ग ...