१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार सचिन वाझे, बारमालक जया शेट्टी व महेश शेट्टी यांच्या जबाबानुसार ३ महिन्यांत ४ कोटी ८० लाख रुपये पालांडे व शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे समोर आले आहे ...
अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
Param Bir Singh : ३० वर्षे पोलीस दलात राहून आता पोलिसांवरच अविश्वास का दाखवता, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारला.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांना दगड मारू नयेत, असा सूचक इशाराही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला. ...