१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Home Department refuses to suspend 'those' 25 officers : प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी संजय पांडे यांना केली आहे. मात्र पंधरवडा उलटूनही त्याबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला पत्र पाठवून तीन महिने मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आयोगास मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. ...
परमबीर यांनी तत्कालीन देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत. ...
Parambir Singh ransom case: मुंबई- ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ आरोपींविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परवीन याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...