lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांतर जलवाहिनी औरंगाबाद

समांतर जलवाहिनी औरंगाबाद

Parallel waterline aurangabad, Latest Marathi News

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले ६८२ कोटींचे अंदाजपत्रक - Marathi News | Budget estimates of 682 crores given by Maharashtra Jeevan Pradhikaran for the city water supply scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले ६८२ कोटींचे अंदाजपत्रक

औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे. ...

सार्वजनिक खाजगी भागीदारीतील ‘समांतर’ योजना गुंडाळण्यावर शिक्कामोर्तब - Marathi News | public-private partnership model's 'parallel water line' scheme axed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सार्वजनिक खाजगी भागीदारीतील ‘समांतर’ योजना गुंडाळण्यावर शिक्कामोर्तब

मनपा आयुक्तांनी समांतरच्या कराराचे पुनरुज्जीवन करणे अशक्य असल्याचे मत नोंदविले. ...

राजकीय आणि प्रशासकीय वादात समांतरचे झाले वाटोळे  - Marathi News | Political and administrative disputes affects on parallel water line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय आणि प्रशासकीय वादात समांतरचे झाले वाटोळे 

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पीपीपी मॉडेलअंतर्गत ही योजना तयार केली गेली. योजना पूर्ण होण्यापूर्वीच मॉडेलला जागतिक पुरस्कार मिळाला. ...

मराठवाडा विकास मंडळ करणार औरंगाबादसाठीच्या जलवाहिनीचा ‘डीपीआर’ - Marathi News | Marathwada Development Board wll make 'DPR' for Water Supply scheme of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा विकास मंडळ करणार औरंगाबादसाठीच्या जलवाहिनीचा ‘डीपीआर’

साधारणपणे ३५० ते ४०० कोटींचा खर्चाचा तो अहवाल असेल.  ...

औरंगाबादचे माजी पालकमंत्री कदम यांच्यामुळे समांतर योजनेचे वाटोळे; खासदार खैरे यांचा आरोप   - Marathi News | A parallel waterline Scheme in trouble due to Aurangabad's former Guardian Minister Kadam; The charge of MP Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे माजी पालकमंत्री कदम यांच्यामुळे समांतर योजनेचे वाटोळे; खासदार खैरे यांचा आरोप  

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्यामुळेच समांतर जलवाहिनीच्या योजनेचे वाटोळे झाल्याचा आरोप पुन्हा  खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. ...

समांतरच्या पुनरुज्जीवनावर ‘पाणी’; तडजोडीसाठी औरंगाबाद मनपाला अनेक मर्यादा - Marathi News | parallel water pipeline project is in trouble; Aurangabad Municipal Corporation has many limitations for settlement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समांतरच्या पुनरुज्जीवनावर ‘पाणी’; तडजोडीसाठी औरंगाबाद मनपाला अनेक मर्यादा

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनावर पुन्हा एकदा पाणी फेरले गेले आहे. ...

‘समांतर’च्या सद्य:स्थितीची माहिती द्या; खंडपीठाचे महापालिका आयुक्तांना आदेश - Marathi News | Provide current status information of 'parallel water line scheme'; Order to the municipal commissioner of the Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समांतर’च्या सद्य:स्थितीची माहिती द्या; खंडपीठाचे महापालिका आयुक्तांना आदेश

समांतर जलवाहिनी प्रकल्पाची सद्य:स्थिती नेमकी काय आहे, याबाबतचे सविस्तर शपथपत्र सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. जी. अवचट यांनी महापालिका आयुक्तांना सोमवारी दिले आहेत. ...

औरंगाबादमधील नवीन अनधिकृत वसाहतींत जलवाहिन्या नाही; कार्यकारी अभियंत्यांची माहिती  - Marathi News | There is no water reservoir in the new unauthorized colony of Aurangabad; Executive Engineers Information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील नवीन अनधिकृत वसाहतींत जलवाहिन्या नाही; कार्यकारी अभियंत्यांची माहिती 

शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. अनधिकृत प्लॉटिंग पाडून असंख्य वसाहती तयार होत आहेत. ...