- छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
- जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
- राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
- कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
- भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक
- जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार?
- मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
- फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
- हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
- पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
- महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
- पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले...
- मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत
- वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
- जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स...
- भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
- अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
- बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
- Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
- ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा
समांतर जलवाहिनी औरंगाबाद, मराठी बातम्याFOLLOW
Parallel waterline aurangabad, Latest Marathi News
![समांतर जलवाहिनीच्या अंतिम मसुद्याचे काम युद्धपातळीवर होणार - Marathi News | The final draft work of the parallel water tank will be on the battlefield | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com समांतर जलवाहिनीच्या अंतिम मसुद्याचे काम युद्धपातळीवर होणार - Marathi News | The final draft work of the parallel water tank will be on the battlefield | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
प्रकल्पाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांची समितीही यावेळी गठित करण्यात आली. ...
![आता नाही तर जन्मभर पाणी नाही; समांतर जलवाहिनीसाठी पैसे देणार : मुख्यमंत्री - Marathi News | Now or never there is no water throughout : Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com आता नाही तर जन्मभर पाणी नाही; समांतर जलवाहिनीसाठी पैसे देणार : मुख्यमंत्री - Marathi News | Now or never there is no water throughout : Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
ही योजना एका कॅन्सरग्रस्त पेशंटसारखी झाली आहे. महापालिकेनेही त्यादृष्टीनेच पाऊल उचलावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
![३०० कोटींची योजना पोहोचली १००० हजार कोटींवर; असा आहे औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रवास - Marathi News | 300 crores plan has reached 1000 thousand crores; This is the journey of the parallel waterline of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com ३०० कोटींची योजना पोहोचली १००० हजार कोटींवर; असा आहे औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रवास - Marathi News | 300 crores plan has reached 1000 thousand crores; This is the journey of the parallel waterline of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचा प्रकल्पाला मनपाने मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. ...
![...अखेर सेनेची 'समांतर'ला मंजुरी; सर्वसाधारण सभेत कंपनीवर लादल्या विविध अटी-शर्थी - Marathi News | ... finally shivsena sanctioned 'parallel water pipeline project'; Miscellaneous Provisions imposed on the Company at the general meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com ...अखेर सेनेची 'समांतर'ला मंजुरी; सर्वसाधारण सभेत कंपनीवर लादल्या विविध अटी-शर्थी - Marathi News | ... finally shivsena sanctioned 'parallel water pipeline project'; Miscellaneous Provisions imposed on the Company at the general meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीच्या ठरावाला आज सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. ...
![औरंगाबादेतील समांतर जलवाहिनी प्रकल्पास मनपाची अटी-शर्थीसह मंजुरी - Marathi News | In Aurangabad Parallel water supply project has Approved by Municipal Corporation with terms and conditions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com औरंगाबादेतील समांतर जलवाहिनी प्रकल्पास मनपाची अटी-शर्थीसह मंजुरी - Marathi News | In Aurangabad Parallel water supply project has Approved by Municipal Corporation with terms and conditions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. ...
![समांतर नव्हे, हा तर लबाडीचा प्रकल्प - Marathi News | Not a parallel, this is a cheating project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com समांतर नव्हे, हा तर लबाडीचा प्रकल्प - Marathi News | Not a parallel, this is a cheating project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
समांतर हा प्रकल्प नसून निव्वळ लबाडी आहे. येणाऱ्या २० वर्षांमध्ये कंपनी तब्बल २ हजार कोटी रुपये कमविणार आहे. त्यातील १ हजार कोटी हा निव्वळ नफा आहे. ...
![शिवसेनेचा सकाळी होकार, रात्री नकार का?; भाजपकडून चारही बाजूंनी सेनेची कोंडी - Marathi News | Shivsena's morning halt, refuse at night ?; BJP's over take on shivsena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com शिवसेनेचा सकाळी होकार, रात्री नकार का?; भाजपकडून चारही बाजूंनी सेनेची कोंडी - Marathi News | Shivsena's morning halt, refuse at night ?; BJP's over take on shivsena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला. ...
![‘समांतर’च्या हमीसाठी महापौरांचे मुख्य सचिवांना पत्र; राज्य शासनाच्या संमतीनंतरच होणार अंतिम निर्णय - Marathi News | Letter to the chief secretary of the mayor for the 'parallel water line ' guarantee; The final decision will be made after the approval of the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com ‘समांतर’च्या हमीसाठी महापौरांचे मुख्य सचिवांना पत्र; राज्य शासनाच्या संमतीनंतरच होणार अंतिम निर्णय - Marathi News | Letter to the chief secretary of the mayor for the 'parallel water line ' guarantee; The final decision will be made after the approval of the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
वाढीव २८९ कोटी रुपयांची हमी शासनाने द्यावी या आशयाचे पत्र मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविले. ...