लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व; भाजपही तीन ठिकाणी विजयी - Marathi News | Maha Vikas Aghadi dominance in Parbhani district; BJP also won in three places | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व; भाजपही तीन ठिकाणी विजयी

बाजार समितीच्या या आखाड्यात परभणी, गंगाखेड, पूर्णा आणि सेलू या बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ...

APMC Election: परभणीत भाजप-राष्ट्रवादी एकी नाही आली कामी, कॉंग्रेस- ठाकरे गटाने दाखवले अस्मान! - Marathi News | APMC Election Result: Mahavikas Aghadi won in Parbhani Bazar Committee; Even an independent showed courage and won | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :APMC Election: परभणीत भाजप-राष्ट्रवादी एकी नाही आली कामी, कॉंग्रेस- ठाकरे गटाने दाखवले अस्मान!

व्यापारी मतदार संघात एका जागेवर अपक्षाने दम दाखवत बाजी मारली आहे ...

अभियंत्यास खंडणीसाठी डांबून ठेवणाऱ्या महिलेस आजन्म कारावास - Marathi News | Life imprisonment for the woman who held the engineer for ransom | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभियंत्यास खंडणीसाठी डांबून ठेवणाऱ्या महिलेस आजन्म कारावास

परभणी जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा; सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात आरोपीने वरील गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. ...

दंडाची रक्कम भरा; अन्यथा गुन्हे दाखल होणार; भरारी पथकांकडून ४२ वीजचोऱ्या उघडकीस - Marathi News | pay the penalty amount; Otherwise, criminal charges will be filed; 42 electricity thefts detected by Bharari teams of Mahavitran | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दंडाची रक्कम भरा; अन्यथा गुन्हे दाखल होणार; भरारी पथकांकडून ४२ वीजचोऱ्या उघडकीस

अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई होणार ...

कलेक्टर मॅडमचा पीए सांगून व्यापाऱ्याला गंडा; तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना - Marathi News | By telling the collector madam's PA, the merchant was cheated; Three teams were sent to search for the accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कलेक्टर मॅडमचा पीए सांगून व्यापाऱ्याला गंडा; तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत ...

कलेक्टरचा पीए सांगत रुबाब दाखवला, व्यापाऱ्यास कार्यालयात आणत २ लाख घेऊन पळाला - Marathi News | brought the trader to the collector's office and ran away with 2 lakhs by showing collector's PA | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कलेक्टरचा पीए सांगत रुबाब दाखवला, व्यापाऱ्यास कार्यालयात आणत २ लाख घेऊन पळाला

भामटा हा जिल्हाधिकारी कार्यालयासह त्यांच्या दुकानात जिल्हाधिकाऱ्याचा स्वीय सहाय्यक म्हणून रुबाबात वावरत होता. ...

परभणी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना पदक - Marathi News | Medals to eight policemen including sub-divisional officers of Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना पदक

आठ पोलिसांना सन २०२२ या वर्षासाठीचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र व पदक जाहीर झाले आहे. ...

पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता - Marathi News | Thunderstorm along with gale in Marathwada during the next four days. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता

परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचा अंदाज ...