लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

SSC Result: दहावीत नापास झाल्याने नैराश्यात सतरावर्षीय मुलीने संपवले जीवन - Marathi News | SSC Result: A 17-year-old girl ended her life in depression after failing in 10th standard. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :SSC Result: दहावीत नापास झाल्याने नैराश्यात सतरावर्षीय मुलीने संपवले जीवन

सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान परभणी येथे झाला मृत्यू ...

परभणीत मध्यरात्री चप्पल, बुटाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire breaks out at a godown of slippers and shoes in Parbhani; Loss of lakhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मध्यरात्री चप्पल, बुटाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

संपूर्णपणे आग आटोक्यात आणण्यास साडेतीन तासांचा कालावधी अग्निशमन दलाच्या जवानांना लागला. ...

खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर - Marathi News | When will Marathwada Agricultural University sell seeds for Kharif? What is the price of which seeds? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे. ...

भररस्त्यात हातोडा अन् चाकूचे वार; युवकाच्या निर्घृण हत्येने परभणी हादरली - Marathi News | Hammer and knife attack on busy road; Parbhani shaken by brutal murder of youth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भररस्त्यात हातोडा अन् चाकूचे वार; युवकाच्या निर्घृण हत्येने परभणी हादरली

परभणीच्या ठाकरे कमान परिसरात चार जणांकडून धारदार शस्त्र, हातोड्याने हल्ला ...

जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात आकाशात ड्राेनसदृश वस्तू दिसल्याने घबराट, प्रशासकीय पातळीवर खात्री करण्याच्या हालचाली   - Marathi News | Drone-like objects seen in the sky in rural areas of Jintur taluka, panic, moves to verify at administrative level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात आकाशात ड्राेनसदृश वस्तू दिसल्याने घबराट

Parbhani News: पाकिस्तान-भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ड्राेनसदृश उपकरणे एका रांगेत आकाशात उडत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे चित्र अनेक गावांमध्ये दिसून आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. ...

देशसेवेची भावना अमर; सेलूचे १४ माजी सैनिक पुन्हा लष्करी सेवेस सज्ज - Marathi News | The spirit of service to the nation is immortal: 14 former soldiers of Selu are ready to serve in the military again | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :देशसेवेची भावना अमर; सेलूचे १४ माजी सैनिक पुन्हा लष्करी सेवेस सज्ज

हे सर्व माजी सैनिक भारतीय लष्कराच्या विविध विभागांमध्ये जबाबदारीने कार्यरत होते. ...

विहीरीचे कडे बांधताना माती अंगावर कोसळली, खाली पडून गंभीर जखमी गवंड्याचा मृत्यू - Marathi News | While building a well, soil collapsed on him, seriously injured mason dies | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहीरीचे कडे बांधताना माती अंगावर कोसळली, खाली पडून गंभीर जखमी गवंड्याचा मृत्यू

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील घटना ...

'पुन्हा संधी द्या, पाकिस्तानला नेस्तनाबूत करू'; गंगाखेडमधील माजी सैनिकांची डरकाळी - Marathi News | 'Give us another chance, we will destroy Pakistan'; ex-soldiers in Gangakhed again ready to serve nation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पुन्हा संधी द्या, पाकिस्तानला नेस्तनाबूत करू'; गंगाखेडमधील माजी सैनिकांची डरकाळी

नेहमीच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडविण्यासाठी माजी सैनिकांनी दंड थोपटले ...