लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब - Marathi News | General Meeting of Parbhani Municipal Corporation delayed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ...

पाथरीत 14 हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर; दुध संकलन केंद्रातील कुलरमध्ये झाला बिघाड - Marathi News | 14 thousand liters of milk uncollected due to coollers not working in milk collection center at pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत 14 हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर; दुध संकलन केंद्रातील कुलरमध्ये झाला बिघाड

शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कुलर बंद पडल्याने आज सकाळी केंद्राने शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्यास नकार दिला. ...

परभणीतील २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही मिळेना सोयाबीनचे अनुदान - Marathi News | Even if 258 farmers of Parbhani have turned up for one year, grant of soybean donation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही मिळेना सोयाबीनचे अनुदान

शहरातील एमआयडीसी परिसरातील आयटीसी केंद्राने सोयाबीन खरेदी केलेल्या २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही सोयाबीनचे अनुदान अद्याप दिलेले नाही. ...

पोलीसांच्या सतर्कतेने दोन बालविवाह टळले, परभणीतील घटना - Marathi News | Two child marriage was avoided by alertness of Dethana police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलीसांच्या सतर्कतेने दोन बालविवाह टळले, परभणीतील घटना

पोलीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे दोन बालविवाह टळले. ...

पालम येथे दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार  - Marathi News | The father and son killed in a bike accident at Palam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम येथे दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार 

पालम - लोहा राज्य रस्त्यावर अंजानवाडीजवळ दुपारी १२ च्या सुमारास पिक अप टेम्पो न दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाबुराव सुर्यवंशी व त्यांचा मुलगा गणेश हे बाप-लेक जागीच ठार झाले आहेत. ...

पाथरीमध्ये महावितरणची वसुली मोहीम जोरात; पहिल्या दिवशीच ३५० ग्राहकांची वीज तोडली  - Marathi News | MSEDCL's recovery mission in Pathri; On the first day, 350 customers lost their power | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाथरीमध्ये महावितरणची वसुली मोहीम जोरात; पहिल्या दिवशीच ३५० ग्राहकांची वीज तोडली 

आज पहिल्या दिवशीच ८ लाख रुपयाची थकीत बिलाची वसुली झाली असून तब्बल ३५० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.  ...

वाळू चोरी प्रकरणी कोथळा गावाचा पोलीस पाटील निलंबित - Marathi News | Police Patil suspended from Kothala village in the case of sand theft | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू चोरी प्रकरणी कोथळा गावाचा पोलीस पाटील निलंबित

वाळूची चोरी केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार मानवत तालुक्यातील कोथळा येथील पोलीस पाटील आनंद पाते यांना निलंबित करण्यात आले.  ...

सोनपेठ येथे दोन दुकानाचे छत फोडून चोरी  - Marathi News | Stolen from the roof of two shops at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे दोन दुकानाचे छत फोडून चोरी 

सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेसमोरील दोन दुकानांचे छत फोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.  ...