येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणा दरम्यान एका उपोषणार्थ्याला बुधवारी दुपारी भोवळ आल्याचा प्रकार घडला़ त्यास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आंदोलकांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे़ ...
अन्वर लिंबेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोनेरवाडी (जि. परभणी) : पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले वीर जवान शुभम मुस्तापुरे यांचे पार्थिव बुधवारी दिवसभरात मूळ गावी दाखल झाले नाही़ मात्र अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ गावात वाढली होती. ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली का ...