लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | The cattle went to graze and lost their lives; Two died after drowning in the farm lake | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

दोन्ही मुले गावातीलच शाळेत दहावी वर्गात शिक्षण घेत होते ...

खुनातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; सामाईक जागेच्या वादातून घडला होता प्रकार - Marathi News | Two accused in murder sentenced to life imprisonment; The incident happened due to a dispute over common space | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खुनातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

जुन्या सामाईक जागेच्या वादातून फिर्यादीच्या सोळा वर्षीय मुलास दोघांनी जीवे मारल्याचा प्रकार घडला होता. ...

'तिला' शिक्षण तर 'त्याला' संसार महत्वाचा होता; संतापलेल्या पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवले - Marathi News | 'She' came home for education; Her husband killed her while going to school | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'तिला' शिक्षण तर 'त्याला' संसार महत्वाचा होता; संतापलेल्या पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवले

धक्कादायक प्रकार, शिक्षणासाठी १६ वर्षीय विवाहिता माहेरी आली; शाळेत जात असताना पतीने केली हत्या ...

गंगाखेडमध्ये शॉर्टसर्किटने दोन दुकानांना आग; महागडे फर्निचर, कपडे जळून खाक  - Marathi News | Two shops fire in Gangakhed due to short circuit; Expensive furniture, clothes burnt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये शॉर्टसर्किटने दोन दुकानांना आग; महागडे फर्निचर, कपडे जळून खाक 

बालाजी फर्निचर आणि मयूर ड्रायक्लिनर्स ही दोन्ही दुकाने आगीत जळून खाक ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Thalinad by Anganwadi staff; March on Parbhani Collector office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मानधनात वाढ करण्याची मागणी ...

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४४१ अपघात; २१६ जणांनी गमाविला जीव, तरीही वाहनांना ब्रेक लागेना! - Marathi News | 441 accidents in Parbhani district during the year; 216 people lost their lives, yet the vehicles did not brake! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४४१ अपघात; २१६ जणांनी गमाविला जीव, तरीही वाहनांना ब्रेक लागेना!

निष्काळजीपणा, ओव्हरटेक पडते महागात; दिशादर्शक फलकांचाही अभाव ...

Parbhani: दुचाकी चार चाकीचा भीषण अपघात, पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू - Marathi News | Parbhani: Two-wheeler 4-wheeler fatal accident, police sub-inspector dies on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parbhani: दुचाकी चार चाकीचा भीषण अपघात, पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Parbhani News: पोखर्णी पाथरी  मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले. ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन - Marathi News | Extreme step for Maratha reservation; The young man ended his life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन

मराठा आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहलेली चिठ्ठी आढळून आली. ...