लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत नाकाबंदीत आढळली चोरीची सात वाहने - Marathi News | Seven stolen vehicles found in blockade in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत नाकाबंदीत आढळली चोरीची सात वाहने

पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी स्थागुशा, शहर वाहतूक शाखा आणि पोलीस ठाणेनिहाय कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली शहरात नाकाबंदी मोहीम राबविली. ...

दिवाळीच्या तोंडावर परभणीत आढळला बनावट खवा, सहाशे किलो साठा जप्त - Marathi News | Six hundred kilos of fake khava was found in a four-wheeler at parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दिवाळीच्या तोंडावर परभणीत आढळला बनावट खवा, सहाशे किलो साठा जप्त

स्थानिक गुन्हा शाखा पथकाची परभणी शहरात कारवाई ...

विधेयकातील जाचक नियमांना व्यापाऱ्यांचा विरोध; परभणीत धरणे आंदोलन - Marathi News | Traders' Opposition to Oppressive Rules in the Bill; Dharna movement in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विधेयकातील जाचक नियमांना व्यापाऱ्यांचा विरोध; परभणीत धरणे आंदोलन

परभणी डिस्ट्रिक्ट सीड्स फर्टीलायझर अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

घरफोडी करून टीव्ही, गॅस सिलेंडर टाकी चोरणारा आरोपी जेरबंद - Marathi News | Accused who stole TV, gas cylinder tank by burglarizing house, jailed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घरफोडी करून टीव्ही, गॅस सिलेंडर टाकी चोरणारा आरोपी जेरबंद

आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...

आयशरच्या धडकेत आजी-नातीचा मृत्यू - Marathi News | Grandmother dies in collision with Eicher | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आयशरच्या धडकेत आजी-नातीचा मृत्यू

पोलीसांनी आयशर ताब्यात घेतला आहे. ...

आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार - Marathi News | The entrance of the Purna tehsil was set on fire by locking outside while the demand for reservation was in progress | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार

कर्मचारी तहसील कार्यालयात कामकाज करत असताना आक्रमक आंदोलन ...

नेत्यांनो राजीनामे नको,आपली भूमिका मांडा; सकल मराठा समाज बांधवांचे आवाहन - Marathi News | Leaders don't resign, present your position on maratha reservation; An appeal to all Maratha community members | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नेत्यांनो राजीनामे नको,आपली भूमिका मांडा; सकल मराठा समाज बांधवांचे आवाहन

पुढाऱ्यांना गाव बंदी केल्यामुळे त्यांना आपले घर सोडता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी आमदारकीचे राजीनामे पुढे केल्याची भावना समाज माध्यमातून पुढे येत आहे. ...

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर देणार राजीनामा - Marathi News | Congress MLA Suresh Varpudkar to resign in support of Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर देणार राजीनामा

इतर आमदारांचे सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र ! ...