लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीने जीवन संपवले; सेलूतील घटनेच्या संदर्भाने मोफत शिक्षणाचा निर्णय - Marathi News | The girl ended her life because she had no money for education; Decision on free education in context of Selu incident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीने जीवन संपवले; सेलूतील घटनेच्या संदर्भाने मोफत शिक्षणाचा निर्णय

शिका मुलींनो शिका, आता कुठलेच शुल्क लागणार नाही; परभणीतील मुलीच्या आत्महत्येचा संदर्भ देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची घोषणा ...

पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार - Marathi News | Award-winning farmers will now become millionaires; 75 thousand will directly get 3 lakh rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार

राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. ...

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस - Marathi News | Important for farmers; State Seed Committee recommendation for disease resistant, early maturing 7 variety | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस

राज्य बियाणे उपसमितीची बैठक; शेती पिकांचे पाच, भाजीपाल्याच्या दोन वाणाचा समावेश ...

कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा; उच्चशिक्षितांमध्ये कर्तव्याच्या जाणीवेसाठी उपक्रम - Marathi News | Program Haldi Kunkwacha - Jagar Voting; Activities for Consciousness of Duty among Higher Education | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा; उच्चशिक्षितांमध्ये कर्तव्याच्या जाणीवेसाठी उपक्रम

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून जागर मतदानाचा; परंपरा अन् कर्तव्याची सांगड घालत अनोखा उपक्रम ...

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Farmer attempted self-immolation in Parbhani Collectorate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतजमिनीचा सर्वे करून सातबारा दुरुस्त करून द्यावा, या मागणीसाठी ते गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण ...

परभणी जिल्हा परिषद कार्यालयात ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांंसह ठिय्या आंदोलन - Marathi News | Protest by villagers along with students at Parbhani Zilla Parishad office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषद कार्यालयात ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांंसह ठिय्या आंदोलन

शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याने गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

बारावीची परीक्षा जवळ आली; अभ्यासाच्या ताणातून मुलीने संपवले आयुष्य - Marathi News | 12th exam is near; The girl ended her life due to the stress of studies | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बारावीची परीक्षा जवळ आली; अभ्यासाच्या ताणातून मुलीने संपवले आयुष्य

शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील समन्वय वाढविण्याची नितांत गरज ...

सप्ताहात महापंगतीमधील भगरीच्या प्रसादातून २२५ जणांना विषबाधा - Marathi News | 225 people were poisoned by Bhagar Prasad in Mahapangat at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सप्ताहात महापंगतीमधील भगरीच्या प्रसादातून २२५ जणांना विषबाधा

या रुग्णांमध्ये ८ वर्षीय बालकांपासून ते ६० वर्षीय नागरिकांचा समावेश आहे. ...