ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
'आमच्या शेतात जाण्यासाठी तुझ्या शेतातुन रस्ता देणार आहेस का नाही', असे म्हणत वृध्द इसमास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील मालेवाडी येथे घडली. ...
येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे या अनेक दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी उपायुक्तांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले़ ...
बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेल्या रकमेचे वाटप पूर्ण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या वाटपाची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यातील अनुदानाची कापूस उत्पादकांना प्रतीक्षा लागली आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणात अन्याय केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदार व सदस्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात एल्गार पुकारला असून, या पुढे समान निधी वाटपासाठी मतदान घ्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर या ...
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत मंगळवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोगस बियाणे व पीक विम्या संदर्भात चर्चा करण्यात आली़ यामध्ये पीक विम्याबाबत गतवर्षी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नये, असा सज्जड इशारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
अन्नसुरक्षा व मानके कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती स्थापन करणे आवश्यक असतानाही त्याकडे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून, याबाबींवर नागपूरच्या महालेखापालांनी कडक आक्षेप नोंदविले आहेत़ ...
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात १ हजार ६४४ लाभार्थ्यांना बँकांनी ३७ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात मुद्रा लोन वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचे पहावयास मिळत आहे़ ...