लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी ( परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोज ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गेल्या चार महिन्यांपासून विविध विषयांच्या परीक्षांचे निकाल लावले जात नसल्याच्या कारणावरुन व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले ...
आॅनलाईन बदल्यांतर्गत इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती दिली असल्याची बाब समोर आली आहे. या शिक्षकांची एक कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची ईटीएस प्रणालीच्या सहाय्याने आॅनलाईन नोंद घेण्याचे काम सुरु झाले आहे. येथील कल्याण मंडप परिसरातील स्ट्राँगरुममध्ये पक्ष प्रतिनिधींच्या साक्षीने हे काम केले जात आहे. ...
महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमांनुसार निवडूण आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना पदावरुन अनर्ह करण्याचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यातील १० नगरसेवकांची पदे धोक्यात ...
आझादीवर बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल केले जात आहेत आणि धर्माच्या नावावर राजकारण करुन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभ ...