पालम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांमधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींकडून सहा मोटारसायकल, ताब्याच्या पट्ट्या व इतर साहित्य असा १ लाख ५६ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
येथील होमियोपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरिटीज या संस्थेच्या वतीने लोकसहभागातून जमा झालेला पोषण आहार राज्यातील विविध बालगृहांमधील २०० अनाथ मुलांना नुकताच वाटप करण्यात आला. ...
बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण ...
सेलू ते वालूर मार्गावरील दुपारी सोडण्यात येणाऱ्या बसफेºया वारंवार रद्द तर कधी वेळेवर जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकास घेराव घातला. यावेळी बस नियमित सोडण्याची मागणी करण ...
वेतन वेळेवर होत नसल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पं.स. कार्यालयात ठिय्या मांडून वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. ...
जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. ...