शैक्षणिक कामकाजात अडथळा आणून कामकाज बंद पाडले तर मुख्याध्यापकांनी संबंधितांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ ...
तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीतून जवळपास १ कोटी रुपयांचा महसूल जिंतूर येथील प्रशासनाने जमा केला असला तरी आजही लाखो रुपयांच्या वाळुची चोरी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळते. ...
केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ...
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत असून, जिल्हाभरात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत़ गणेश विसर्जनाच्या काळात पर्यावरणाचा समतोल रहावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शनिवारीच तयार ...
पालम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांमधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींकडून सहा मोटारसायकल, ताब्याच्या पट्ट्या व इतर साहित्य असा १ लाख ५६ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...