दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. ...
सप्टेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आंदोलनवार ठरला असून जिल्हा कचेरीसमोर सोमवारी विविध संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, २४ सप्टेंबर रोजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. ...
तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़ ...
तालुक्यामध्ये विषाणू जन्य तापीची साथ पसरली असून मागील आठ दिवसांमध्ये डेंग्यू संशयित ८ रुग्ण आढळल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या डेंग्यू संशयित रुग्णांवर परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ...
जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सप्टेंबर महिन्याकरीता आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर केले असून २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना हे नियतन वितरित करण्यात येणार आहे. ...
शिवसेनेचे ताडकळस येथील शहरप्रमुख बालाजी रुद्रवार यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचेच खा. बंडू जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...