लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

Rafale Deal : परभणीत काँग्रेसचा महागाई आणि राफेल खरेदी विरोधात मोर्चा - Marathi News | Congress agitation against inflation and Rafale deal in Parbhani | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :Rafale Deal : परभणीत काँग्रेसचा महागाई आणि राफेल खरेदी विरोधात मोर्चा

परभणीत काँग्रेसच्या वतीने महागाई आणि राफेल खरेदी विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे.  ...

परभणी : गंगाखेड तालुक्यात पोलीस पाटलांची १७६ पदे रिक्त - Marathi News | Parbhani: 176 posts of Police Patels vacant in Gangakhed taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गंगाखेड तालुक्यात पोलीस पाटलांची १७६ पदे रिक्त

पोलीस आणि नागरिकांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांची जिल्ह्यात १७६ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

परभणी : श्रमदानातून स्वच्छ केला शाळा परिसर - Marathi News | Parbhani: cleaned the school premises | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : श्रमदानातून स्वच्छ केला शाळा परिसर

येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ केला. ...

परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत - Marathi News | Parbhani: In the condition of making one lakh saplings | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत

एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. ...

परभणी : पाझर तलावांसाठी सव्वा नऊ कोटींचा निधी - Marathi News | Parbhani: 9 crores fund for percolation tanks | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाझर तलावांसाठी सव्वा नऊ कोटींचा निधी

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ६६ पाझर तलावांसाठी राज्य शासनाने ९ कोटी १८ लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिली असून, या सर्व पाझर तलावांची कामे पूर्ण झाली आहेत़ ...

परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प ! - Marathi News | Parbhani market committee: 14 lakhs turnover jam! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प !

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़ ...

परभणी : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन - Marathi News | Parbhani: Stop the agitation of farming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन

जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत मागील वर्षी खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे अद्यापपर्यंत शेतकºयांना न मिळाल्याने २५ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मार्केटींग अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आले. ...

महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त ! - Marathi News | Inflation worried by inflation! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त !

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीकरांना खरेदी करावे लागत असून इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने परभणीकर चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे़ ...