शहरात विषाणूजन्य तापाचा फैलाव वाढला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: बालके आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या संसर्गजन्य तापाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. ...
दीड वर्षापूर्वी तालुक्यातील नरळद येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून फरार असलेल्या ग्रामसेवकास २ आॅक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास दोन दिवसां ...
वातावरणातील बदलामुळे पंधरा दिवसांपासून परभणीकर नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक उन्हाळ्यासारखा असह्य उकाड्याचा अनुभव घेत आहेत. ...
जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. ...
सर्वसामान्य नागरिकांना विजेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुरु करण्यात आलेली तब्बल १२४ कोटी रुपयांची कामे मुदत संपल्यानंतरही पूर्ण झाली नसल्याने जिल्ह्यातील वीज ग्राहकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे या कामांना मुदतवाढ दे ...
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... गंगाखेड म्हंजे संत जनाबाईचं गाव. जिला सोता पांडुरंग दर्शन देत होता. तुमी यष्टीत बसून पर्भनीहून गंगाखेडला जा, नाही पांडुरंग आठवला तर ह्यो पठ्ठ्या नाव सांगनार न्हाई. आपन बोल्लो न्हाई ...