खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणे ...
उत्पन्न वाढत नसल्याने महापालिकेसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कंत्राटदारांची बिले, दैनंदिन खर्च भागविणेही अवघड झाल्याने देणेदारांची यादी वाढत चालली आहे. परिणामी सध्या महापालिका आर्थिक कचाट्यात सापडली आहे. पैसाच उ ...
गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मानवत तालुक्यातील कोल्हा महसूल मंडळातील खरिपामधील १३ हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात ७० टक्के घट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ...
कुठल्याही वर्गात प्रवेश नसतानाही महाविद्यालयात विनाकारण उभे राहून हुल्लडबाजी करणाºया ११ युवकांना चिडीमार पथकाने ताब्यात घेतल्याची घटना शहरातील नूतन महाविद्यालयात बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे हुल्लडबाजांन ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह अनेक महत्वाची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कायमस्वरुपी वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करावी, यासाठी बोरी ग्रामस्थांनी अनेक वेळा वरिष्ठस्तरावर पाठपुरा ...
परभणी : ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणकर्त्या ग्रामस्थाने स्वतःचीच तिरडी तयार करून व ... ...