परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यानंतर राज्यामध्ये दुष्काळाची ओरड वाढत चालली असून, प्रशासनानेही या संदर्भात चाचपणी करून दुष्काळाची कळ सोसणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांची यादी जाहीर केली आहे़ त्यात परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश असल्याने या तालुक ...
परभणीतील जनतेने गेल्या २५ ते ३० वर्षापासून शिवसेनेला निवडून दिल्याने जिल्हा विकासापासून वंचित राहिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला. ...
साखर कारखानदारांच्या मनमानी धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने ११ आॅक्टोबर रोजी वसमत रस्त्यावरील नांदगाव गावाजवळ रास्तारोको आंदोलन केले. ...
येथील प्रभाग क्रमांक ७ मधील कॉंग्रेसच्या नगरसेविका जाहेदा बेगम इब्राहीम यांचे इतर मागासप्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. ...
गोदावरी नदीवर उच्च पातळी बंधारे उभारल्याचे कारण पुढे करीत जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्यापैकी सुमारे दीडशे दलघमी पाणी पळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ...
बद्रीनाथहून केदारनाथकडे जात असताना मुसळधार पावसात अडकलेल्या ४४ भाविकांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या प्रयत्नांमुळे तत्काळ सैन्यदलाची मदत मिळाल्याने ते सुखरुप परभणीपर्यंत पोहचू शकले. रविवारी परभणीत भाविक दाखल झाले. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकाने सकारात्मकता दर्शविली असून यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्र ...
परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़ ...