राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यातील सिंचनाबाबत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी खोटी व बनावट दस्ताऐवजाच्या आधारे माहिती देऊन पाणी कपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांनी पोली ...
कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले. ...
शहरातील रमाबाईनगरात एका युवकाचा तलवारीचे वार करुन खून केल्या प्रकरणात पोलिसांनी १८ आॅक्टोबर रोजी आणखी तीन आरोपींना परभणीतून अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे. ...
गंगाखेड (परभणी) : येथील श्री बालाजी मंदिराचा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी मनोभावे रथ ओढून गाव प्रदक्षिणा घातल्यानंतर रात्री उशिरा साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले. ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जिल्ह्यातील २ हजार ५१३ घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. व्हिडिओ कॉन्स्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांशी ...