विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमॅट्रिक मशीन बंद असल्याचे आढावा बैठकीत उघडक ...
शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे. ...
जिल्ह्यातील सात शहरे केरोसीनमुक्त झाली असून, या शहरांना शासनाकडून होणारा केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे़ परिणामी परभणी जिल्ह्याचे जवळपास १८४ किलो लिटर केरोसीनचे नियतन बंद करण्यात आले आहे़ ...
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़ ...
शासनाने गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली़ या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी सूचना केल्या़ ...
ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोअरवेलच्या गाडीला जोराची धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. ही घटना २४ आॅक्टोबर रोजी पहाटे सोनपेठ फाट्यावर घडली. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या कृषी विभागाच्या सहसचिवांनी दिले आहेत़ यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वित्तीय सल्लागारांची एक सदस्यीय समिती निय ...