महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांसाठी जागा आरक्षित ठेवली असतानाही या आरक्षित आसनांचा इतर प्रवाशी वापर करीत असल्याने बस गाड्यांमधील आरक्षण नावालाच शिल्लक असल्याचे दिसत आहे़ ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे. ...
सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना संधी प्राप्त झाली असून, अशा क्रीडा स्पर्धांमधूनच ग्रामीण खेळाडूंनी पुढे येऊन देशासाठी खेळावे, असे आवाहन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी येथे केले़ ...
जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून, सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिला आहे़ त्यामुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात टंचाईचे ...
जगातील तिसºया क्रमांकाचे उंच शिखर म्हणून ख्याती असलेल्या कांचनगंगा हे शिखर सर करण्याची कामगिरी परभणीतील डॉक्टर्स आणि व्यापारी असलेल्या गिर्यारोहकांनी फत्ते केली असून, या गिर्यारोहकांचे परभणी आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले़ ...
गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय उपक्रमांअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेची जिल्ह्यातील आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, ५ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़ ...
दिवाळीच्या सुट्ट्यात प्रवासी गाड्यांना मोठी गर्दी असताना रेल्वे विभागाकडून अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या चार गाड्या काही दिवस रद्द करण्याचा निर ...
वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. ...