लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती - Marathi News | Cloudburst rain in Parbhani in the morning; Farmers devastated, remaining crops washed away | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती

परभणी शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक नागरी भागात पाणी नागरिकांच्या घरात गेले. ...

परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश; हेक्टरी ५० हजार शासकीय मदतीसाठी मोर्चा - Marathi News | Farmers in Parbhani protest; Rally for government assistance of Rs 50,000 per hectare | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश; हेक्टरी ५० हजार शासकीय मदतीसाठी मोर्चा

मोर्चात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. ...

Parabhani: पूर ओसरला, धोका कायम; घराची सफाई करताना सर्पदंशाने महिलेची मृत्यूशी झुंज! - Marathi News | Parabhani: Flood recedes, danger remains; Woman fights death due to snake bite while cleaning house! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पूर ओसरला, धोका कायम; घराची सफाई करताना सर्पदंशाने महिलेची मृत्यूशी झुंज!

पुर ओसारल्यानंतर घराची साफसफाई करताना महिलेवर बेतला जीवघेणा प्रसंग; पाथरी तालुक्यातील मंजरथ येथील घटना ...

Parabhani: गंगाखेड पालिकेच्या लेखा विभागात राडा; बिलावरून वादातून खुर्च्या, काचा फोडल्या - Marathi News | Parabhani: Ruckus in Gangakhed Municipality's accounts department; Chairs, glass broken in dispute over work bill | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: गंगाखेड पालिकेच्या लेखा विभागात राडा; बिलावरून वादातून खुर्च्या, काचा फोडल्या

गंगाखेड पालिकेत चाललंय काय? लेखापालाशी वादानंतर केबीनची तोडफोड झाल्याने खळबळ  ...

पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण - Marathi News | What to do now? The cry of a flood-affected farmer; The army saved his life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण

गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं शेत पूराच्या पाण्याने वेढलेलं असल्याने घेतला टोकाचा निर्णय. ...

खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर - Marathi News | Time to carry death body from the flood of Khali river; Nature's cruelty in Gangakhed, village outside the contact zone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर

नांदेडहून आणलेला मृतदेह पुरातून न्यायची वेळ; चिंचटाकळीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी ...

उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही? पुरात उभे राहून भरपाईची मागणी - Marathi News | Industrialists' loans are waived, so why not farmers'? Standing in floodwaters, demanding compensation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही? पुरात उभे राहून भरपाईची मागणी

शेतकऱ्यांनी दिला मोठा इशारा! आमदार, खासदारांना फिरकू न देण्याची भूमिका. ...

परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी - Marathi News | Rain wreaks havoc again in Parbhani district; Cloudburst in Palam, Gangakheda, heavy rainfall in 21 mandals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; पालम, गंगाखेडात ढगफुटी, २१ मंडळांत अतिवृष्टी

परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे ...