जिंंतूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व हिंदी विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षकच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दहावीच् ...
येथील रेल्वेस्थानकावरील सरकता जीना कार्यान्वित केल्यानंतरही प्रवाशांना या सरकत्या जीन्याचा उपयोग होत नसल्याने हा जीना केवळ शोभेची वास्तू बनला असून लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. ...
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ...
केरोसीन वाटपात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील १६ रॉकेल विक्रेता दुकानदारांचे किरकोळ विक्री परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी निलंबित केले आहेत. १० डिसेंबर रोजी या संदर्भातील कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले. ...
येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. ...
राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...