Parabhani, Latest Marathi News
आधी कळविले असते, तर आज माझं लेकरू जिवंत असतं.: मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि नातेवाइकांना घाटी परिसरात भावना अनावर झाल्या; शवविच्छेदनगृहासमोर बसून राहिले मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय. ...
विधिज्ञ होण्याचा बाळगलेला ध्यास पूर्ण करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा जीवनाचा अधुरा प्रवास अनेकांमध्ये हळहळ व्यक्त करणारा ठरला. ...
या प्रकरणात आता राज्य सरकार असो की पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. ...
विजय वाकोडे यांचे महाविद्यालयीन जीवनापासून आंबेडकरी चळवळीशी अतूट नाते होते. ...
४२ वर्षांनंतर जिंतूर तालुक्याला मिळाले मंत्रिमंडळात स्थान ...
प्राथमिक शवविच्छेदन अहवाल : घाटीत ३ तास चालले ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टम ...
परभणीतल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...
सकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने परभणीकडे रवाना झाले. ...