कामबंद आंदोलन मागे घ्यावे, अन्यथा मेस्मा कायद्या अंतर्गत कार्यवाही प्रस्तावित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला इशारा फुसका बार ठरला असून, कर्मचारी दोन दिवसांपासून आंदोलन करीत असताना या प्रकरणी कसल्याही प्रकारची कार्यवाही अद्याप तरी प्रशासनाकडून करण् ...
कामगार, कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाभरात मंगळवारी आंदोलने करण्यात आली़ विशेष म्हणजे व्यावसायिक आणि बँक अधिकारी, कर्मचाºयांनीही यात सहभाग नोंदविल्याने मंगळवारचा दिवस आंदोलन वार ठरला़ ...
जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक उंचवावा, यासाठी राज्य शासनाने १० कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ९ कोटी ९५ लाख रुपये विविध शासकीय यंत्रणांना विकासकामांसाठी वितरित करण्यात आले आहेत. ...
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलीस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज करण्यासाठी विविध अडचणींचा सामना अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव लाल फितीत अडकल्याने अद्यावत इमारतीची ...
खरेदी केलेला कापूस विक्री करून परतत असताना टेम्पो आडवून चाकुचा धाक दाखवून कापूस व्यापाºयाचे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना पाथरी तालुक्यातील सोनपेठ-पाथरी रोडवरील अमराईजवळ ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...
पालिकेला प्राप्त झालेल्या विकास निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून यामुळे शहरातील नागरिकांना आगामी काळात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे. ...
सहकारी संस्थांच्या व्यावसाय, प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याला १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या संदर्भातील आदेश सहकार व पणन विभागाने नुकतेच काढले आहेत़ ...