विविध कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी संपात सहभाग नोंदवित कामबंद आंदोलन केले़ त्यामुळे अनेक शासकीय आणि खाजगी कार्यालयांमधील कामकाज सलग दुसºया दिवशी ठप्प झाले होते़ ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात परभणी तालुक्यातील कारेगाव व शहापूर येथे तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामात निकृष्टतेचा कळस गाठल्याची बाब बुधवारी रोहयो उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केल ...
ग्राहकांना सेवा पुरविताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत युको बँकेने ७ शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय परभणी जिल्हा ग्राहकमंचाने दिला आहे. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दस्तऐवजांचे डिजीटलायझेशन केले जात असून त्यांतर्गत या कार्यालयातील २८ लाख ५२ हजार ४७५ कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे. आता या कागदपत्रांची विभागनिहाय नोंदणी व तपासणी केली जात आहे. ...
या आगारातील मोडकळीस येऊन खिळखिळ्या झालेल्या जुनाट बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन गंगाखेड आगाराला नवीन बस देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. ...
जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळ ...