शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. ...
येलदरी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ जानेवारी रोजी धरणाच्या ३ पैकी एका सर्व्हिस गेटमधून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना व जिंतूर शहराला पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. ...
जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़ ...
जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ४ लाख २४ हजार ४०४ जनावरांना नऊ महिने चारा पुरेल यासाठी २० जुलै २०१९ पर्यंत ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशास ...
रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ७१४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून याला राज्याच्या समाजकल्याण विभागाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात शौचालयाच्या वापराच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या पथकाने १५ जानेवारी रोजी ग्रामस्थांशी संवाद साधला. ...