येथील उरुसामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री एका सराईत चोरट्याला अटक केली आहे़ या चोरट्याने ४ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़ ...
रेल्वेमध्ये प्रवेश करताना आणि उतरताना होणारी गर्दी पाहता अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीकोणातून परभणी रेल्वेस्थानकावर गेल्या तीन दिवसांपासून रांगा लावून महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे पोलिसांच्या निगराणीत प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे़ ...
जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत अ ...
जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ५३ कोटी ७७ लाख २२ हजार ८८ रुपयांचा निधी ३० जानेवारी रोजी ६ तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शासनाचे दुष्काळी अनु ...
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे. ...
दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून या भागातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुमवर मारहाण करून १२ हजार रुपये पळविण्याच्या घटनेतील ६ आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ५ ते ६ तासांत जेरबंद केले आहे़ ...