जिल्हा नियोजन समितीने चालू आर्थिक वर्षांत विविध विकास कामांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीतील २४ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून, निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे़ ...
हिंदी भाषा ही जागतिक भाषा असून, ती साहित्यापुरती मर्यादित न राहता बाजाराची भाषा बनली आहे़ त्यामुळे या भाषेच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन प्रा़ डॉ़ शिवदत्ता वावळकर यांनी केले़ ...
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृती आराखडा तयार करून कामांना मान्यता दिल्यानंतरही तब्बल १ हजार ९० कामांना अद्याप मुहूर्त लागला नसल्याने योजना कार्यान्वित होऊनही त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नसल्याचे दिसत आहे़ यातील बहुतांश कामे मागील वर्षीची अस ...
नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांनी परिक्षेत्रातील १८ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये परभणीतील सहा पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़ ...
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने राज्यस्तरावर युती केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, यामुळे काही जणांची गोची झाली आहे तर काहींना अन्य मार्ग पत्कारावा लागणार आहे़ ...
परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत प ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता़ रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद केली असता, एमआरपीप्रमाणे २५ लाख रुपयांचा हा गुटखा असून, बाजारभावात याच गुटख्याच ...