शहरातील उड्डाणपुलाच्या बाजुस जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून १ लाख १० हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ ...
ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण ...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत २ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गर्भपिशवीचा आजार असलेल्या १० ...
जिल्हा परिषद शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची फीस भरता यावी, यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला, अशी माहिती जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाता ...
महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील जलवाहिनीमधून बुधवारी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला़ नळांना पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसर तसेच विसावा कॉर्नर भागात रस्त्याच्या कडेने पाण्याचे लोट वाहत होते़ ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला ...