तब्बल ५१ वर्षांचे आयुर्मान असलेल्या येलदरी धरणाची सद्यस्थिती पडताळण्यासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा समितीच्या पथकाने नुकताच येलदरीचा दौरा करुन या धरणाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले आहे. ...
वादळी वाऱ्यामुळे १२ एप्रिल रोज्पाी सायंकाळी ४ वाजता ३३ के.व्ही. वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरातील २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून ही रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने ही सर्व गावे अंधारात आहेत. ...
वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे. ...
तांत्रिक दुरुस्तीसाठी पीटलाईनवरुन जाताना रिकाम्या पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या पूर्णा रेल्वेस्थानकाच्या यार्डात घडली. ...
मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत अस ...
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या जीपला इंडिका कारने धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. ...