लोकसभा निवडणुकीतील दैनंदिन खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यास खर्च निरीक्षकांकडे न दिल्या प्रकरणी दोन उमेदवारांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक विभागाने दिली आहे़ ...
क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटातील मारहाणीत झाल्याने अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये दोन्ही गटातील २० जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
ग्रामीण पाणीटंचाई अंतर्गत नळ योजनेची विशेष दुरुस्ती आणि तात्पुरती पुरक नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत १३ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचे वेतन १० तारखेपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असतानाही परभणी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन करण्यात आले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
तब्बल ५१ वर्षांचे आयुर्मान असलेल्या येलदरी धरणाची सद्यस्थिती पडताळण्यासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा समितीच्या पथकाने नुकताच येलदरीचा दौरा करुन या धरणाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले आहे. ...
वादळी वाऱ्यामुळे १२ एप्रिल रोज्पाी सायंकाळी ४ वाजता ३३ के.व्ही. वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरातील २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून ही रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने ही सर्व गावे अंधारात आहेत. ...