तालुक्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी शेतातून रस्ता दिल्याच्या कारणाने मिठापूर सारंगी येथील चार शेतकऱ्यांच्या सातबारावर ६४ लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. ...
तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. ...
येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील रस्त्याचे काम करण्यासाठी वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत़ मनपाचे कामावर नियंत्रण राहिले नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ ...
शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गावरील दुभाजकावर योग्य ठिकाणी वळण रस्ते सोडले नसल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेला हा रस्ता शहरवासियांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. ...
येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘एक मित्र एक पुस्तक’ हा उपक्रम आता चळवळीत रुपांतरित झाला असून, ४ हजार ग्रंथांची संपदा उभी राहिली आहे़ या ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्याचा मानस संकल्प फाऊंडेशनने व् ...