धोकादायक झालेली इमारत, अपुऱ्या खोल्या, पावसाळ्यात टीपटीप गळणारा छत आणि जागोजागी छताचे तुकडे पडलेल्या धोकादायक परिस्थितीत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. ...
झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथ ...
तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे शुक्रवारी सायंकाळी ६.५१ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या देवजन्माच्या कीर्तनात नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३५ ते ४० हजार भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नो ...
जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना असताना त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त करत पुढील वर्षी या योजना तळागळापर्यंत पोहचवून औद्योगिक विकास घडवून आणावा, अशा सूचना केंद्र शासनाच्या लघु, मध्यम उद्योग वि ...
जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र सुरूच असते. दु:ख झाल्यानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. त्याच बरोबर दु:खातून माणसाला जगण्याचे बळ प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले. ...