परभणी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाल्यानंतर कडक बंदोबस्तात ही मतदान यंत्रे जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये रात्री उशिरापर्यं ...
परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ६३.१९ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी सव्वा टक्के मतदानात घट झाल्याने मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय बनली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने या मतदार संघात ११ सखी मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राध्यक्षांपासून ते सेवकांपर्यंतचा सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होत असून, अधिकारी, कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत़ गुरुवारी सकाळी ६ वाजता मॉक पोलने मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे़ ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असतानाही दारू विक्री करीत असताना पोलिसांनी सात जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ विशेष म्हणजे या कारवाईत एक धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे़ ...