लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

Soybean Market : सोयाबीन हमीभावात विकायचे? ३१ डिसेंबरपर्यंतच ऑनलाइन नोंदणी करा ! - Marathi News | Soybean Market : Want to sell soybeans at a guaranteed price? Register online by December 31st! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीन हमीभावात विकायचे? ३१ डिसेंबरपर्यंतच ऑनलाइन नोंदणी करा !

सहकार व पणन विभागाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग व उडीद हमीभावाने विक्री करण्यासाठी १५ ऐवजी आता ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. (Soybean Market) ...

परभणी आंदोलनातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू - Marathi News | Parbhani agitation accused dies in judicial custody | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी आंदोलनातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू

हा आरोपी कारागृहात कोठडीत होता. त्याला जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी आणले होते. ...

इमारत बांधकाम नावाखाली कर्मचाऱ्यांची शिक्षण संस्थेकडून ४७ लाखांची फसवणूक - Marathi News | Employees cheated of Rs 47 lakhs by educational institution under the guise of building construction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इमारत बांधकाम नावाखाली कर्मचाऱ्यांची शिक्षण संस्थेकडून ४७ लाखांची फसवणूक

जिंतूरच्या विश्वकर्मा निवासी अस्थिव्यंग शाळेतील प्रकार; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा ...

संविधान शिल्पाची विटंबना करणारा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक - Marathi News | A man who desecrated the statue of the Constitution bowed before the photo frame of Dr. Babasaheb Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संविधान शिल्पाची विटंबना करणारा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक

आरोपीवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत; बाबासाहेबांच्या फोटोसह पाच ते सहा भीमसैनिक रुग्णालयातील आयसीयू कक्षात शिरले ...

पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त - Marathi News | Punjabrao Deshmukh is the pioneer of a comprehensive social revolution; it is because of him that Kunbi is included in the 'OBC' category | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

विद्यापीठातील व्याख्यानात राजेश मिरगे यांचे प्रतिपादन; शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली. ...

'संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार; आता पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनखाली दहशत" - Marathi News | Terror by police in the name of combing operation; Nitin Raut demands investigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार; आता पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनखाली दहशत"

हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निरपराध व्यक्तींवरील कायदेशीर कारवाई थांबवावी, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली ...

परभणी शहरात हिंसाचार प्रकरणात २७ जणांना पोलिस कोठडी; ५०० हून अधिक जणांवर गुन्हे - Marathi News | 27 people in police custody in Parabhani city violence case; more than 500 people across the district have been charged with crimes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात हिंसाचार प्रकरणात २७ जणांना पोलिस कोठडी; ५०० हून अधिक जणांवर गुन्हे

शहरात बुधवारी दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या तोडफोड आणि नुकसानाच्या प्रकरणात पोलिस पयंत्रणेकडून सायंकाळनंतर आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली. ...

परभणीत परिस्थिती पूर्वपदावर, व्यापाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला मदतीचे साकडे  - Marathi News | situation in under control in Parabhani, the traders sought help from the district administration  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत परिस्थिती पूर्वपदावर, व्यापाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला मदतीचे साकडे 

शहरात एसआरपीच्या तुकड्या तैनात : नुकसानीचे पंचनामे सुरू  ...