राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या डिजीटल साईन सातबारा उपलब्ध करून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या महिनाभरात शेतकऱ्यांना डिजीटल साईन सातबारा उपलब्ध होणार आहेत़ ...
तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून य ...
राष्ट्रीय महामार्गावर कोल्हा शिवारात टोमॅटो घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना ६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...