स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नामनिर्देशनपत्रावर बनावट स्वाक्षरी केल्याचा जाब विचारणाऱ्या नगरसेविकेच्या मुलास जातीवाचक शिवीगाळ करून फसवणूक केल्या प्रकरणी परभणी येथील सत्र न्यायालयाच्या आदेशाने भाजपाचे जिंतूर येथील नेते सुरेश नागरे यांच्या विरूद्ध ...
पश्चिम बंगालमधील कोलकता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिशएनच्या परभणी येथील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातून रॅली काढून पोलीस अधीक्षकांना सदरील घटनेच्या निषेधाचे निवेदन दिले. ...
जिल्हा परिषद शाळांमधील ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली. ...
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्हाभरात विविध ठिकाणी रॅली, मिरवणुका काढून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध देखावेही विद्यार्थ्यांनी सादर केले होते. ...