जिल्हा खनिज प्रतिष्ठानंतर्गत जमा असलेल्या खनिज विकास निधीतून तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. मंजुर निधी पैकी पन्नास टक्के म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा निधी पंचायत समितीने २० जून ...
वाळू भरताना पकडलेल्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांसह एक शिपाई व एक खाजगी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल ...
शहरात महानगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कालबाह्य झालेल्या वाहनातून पाणी वितरित करण्यात येणाºया एकाही टँकरला जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दि ...
मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे ...
शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनात जैविक पद्धतीबाबत जागरुकता होत आहे; परंतु, जैविक निविष्ठांची योग्य वेळी उपलब्धता होत नाही़ कापूस पिकामध्ये ट्रायको कार्डचा वापर केल्यास बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचा ...