लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

मोठी बातमी! परभणी सामूहिक अत्याचार, दरोडा प्रकरणात एक जण ताब्यात - Marathi News | One person arrested in Parbhani gang rape, robbery case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! परभणी सामूहिक अत्याचार, दरोडा प्रकरणात एक जण ताब्यात

परभणी तालुक्यातील पारवा येथील घटना; उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी अजूनही पथके पर जिल्ह्यात सक्रिय आहेत. ...

संतोष देशमुख प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | Santosh Deshmukh case Parbhani case have left no fear of law in the state Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष देशमुख प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - सुप्रिया सुळे

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सर्व पक्षाची बैठक बोलवावी, सुप्रिया सुळेंची मागणी ...

परभणीत पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी ई-कचरा संकलन अभियान - Marathi News | E-waste collection drive on Sunday for environmental conservation in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी ई-कचरा संकलन अभियान

शहरात सुमारे १३ संकलन केंद्रे अभियानासाठी उभारण्यात आली आहेत. ...

धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झुडपात फेकले चार महिन्यांचे अर्भक - Marathi News | Shocking! Four-month-old fetus thrown into bushes on the side of the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झुडपात फेकले चार महिन्यांचे अर्भक

मंगरूळ ते रामपुरी रस्ता तसेच इतर रस्त्यावरील काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिस करणार आहेत ...

शेती नसतानाही उतरवला पीक विमा, परभणीतील प्रकार, ९६ केंद्रांना ठोकले टाळे - Marathi News | Crop insurance was taken out even without farming, the case in Parbhani, 96 centers were closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेती नसतानाही उतरवला पीक विमा, परभणीतील प्रकार, ९६ केंद्रांना ठोकले टाळे

भौगोलिक क्षेत्र उपलब्ध नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरलेल्या ९६ केंद्रांपैकी ८९ केंद्र राज्यातील असून, उर्वरित ७ केंद्रधारक राज्याबाहेरील आहेत ...

Yeldari Dam : येलदरीतील पाण्याचे आवर्तन जाहीर; रब्बी हंगामासाठी फायदेशीर वाचा सविस्तर - Marathi News | Yeldari Dam: Water circulation in Yeldari announced; beneficial for Rabi season Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येलदरीतील पाण्याचे आवर्तन जाहीर; रब्बी हंगामासाठी फायदेशीर वाचा सविस्तर

Yeldari Dam : यंदा दमदार पाऊस (Rain) झाल्याने येलदरी धरणात मुबलक जलसाठा झाला आहे. जलसंपदा विभागाकडून दरवर्षी पाणी आवर्तनाचे नियोजन केले जाते. यंदाच्या पाण्याचे नियोजन वाचा सविस्तर ...

लिकेज गॅस सिलेंडर घराबाहेर उचलून आणले; अग्निशमन दलाच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | Leaking gas cylinder was brought out of the house; Firefighters' bravery averted a major disaster | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लिकेज गॅस सिलेंडर घराबाहेर उचलून आणले; अग्निशमन दलाच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला

घरगुती गॅस लिकेज झाल्याने आग लागली, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानाने घेतली धाव ...

पुरवठा सुरळीत करताना विज आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या - Marathi News | Contract worker dies after being electrocuted while restoring power supply; Angry relatives gather at hospital premises | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुरवठा सुरळीत करताना विज आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

यावेळी पूर्णा ग्रामीण रुग्णालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते ...