शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्र ...
जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात राज्य शासनाच्या वतीने सिंचन क्षेत्रावर तब्बल ८९ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी खर्च केला असल्याचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने राज्य शासनाकडे फेब्रुवारी महिन्यात सादर केला आहे. विशेष म्हणजे या अहवालात परभणी जिल् ...
परभणी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता खा.संजय जाधव यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ...
घरकुल बांधकामाचे खोदकाम करीत असताना मानवी सापळा आढळल्याचा प्रकार सेलू शहरातील वालूरनाका येथील पारधीवाड्यात २४ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने तालुक्यातील ७० पाण्याचे नमूने तपासले असून त्यापैकी १२ गावांतील १८ नमूने दुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. ...