माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिंतूर तालुक्यातील करवली- कसर रस्त्यावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहेत़ ही घटना १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली़ ...
विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर ३७ लाख ५० हजार रुपयाचे अनुदान १५ जून रोजी वर्ग करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या दोन दिवस आगोदर शाळांना रक्क ...
शहरातील रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल व आॅटोमोबाईलचे दुकान आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ ही घटना १६ जून रोजी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...