शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे. ...
शहरातून उचलण्यात येणाऱ्या कचºयाचे विलगीकरण केले नसल्याच्या कारणावरुन तसेच सदरील वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याने मनपा उपायुक्त भारत राठोड यांनी सदरील कंत्राटदारास ११ ते १९ जुलै या कालावधीसाठी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे ...
परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी केला; परंतु, त्यात त्यांना यश न आल्याने शेजारीच असलेल्या एका मेडिकलमध्ये प्रवेश करुन जवळपास ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ...